आम्हाला आहे प्रत्येक वाचकाची काळजी..!

दैनिक सकाळ वर्तमानपत्र छपाई करत असताना कशाप्रकारे निर्जंतुक करून वाचक राजाला पोहचवला जातो. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही देखील योग्य ती पावले उचलत आहोत आणि वाचकांच्या सुरक्षिततेसाठी वर्तमानपत्रे देखील निर्जंतुक करून पोहोचवत आहोत

घाबरु नका , काळजी घ्या.!

#Sakal #WeCareForPune #wecare #Maharashtra #India #hygiene #safety #coronavirus #coronainmaharashtra #wevsvirus #coronavirusoutbreak⚠️ #News #Sakal #Sakalnews #Viral #viralnews #video #viralvideo #viralvideos